STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

तुझ्याविना...

तुझ्याविना...

1 min
210

प्रेम तुझ्यावरचं काही केल्या 

सखे मुळीच कमी होत नाही... 

नि आठवणींत मन व्याकुळ आहे

आता तुझ्याविना जगताही येत नाही...


Rate this content
Log in