तुझ्या भावना
तुझ्या भावना
1 min
338
आयुष्यात तू माझ्या येऊन बघ
मला किती तुझी गरज आहे
तू गेल्यानंतर येथुनी
मी तुझ्या भावना अजून जपून ठेवल्या गं