STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

तुझं बोलणं

तुझं बोलणं

1 min
389

प्रेम करते कारण

तुझं बोलणं मला आवडतं

प्रेम करते कारण

तुझ्याजवळ मन मोकळं करायला आवडतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन