STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

तुझी खळी बघून

तुझी खळी बघून

1 min
369

तुझी खळी बघून गालावरची

स्वप्न मनामध्ये मी रंगवतो

स्वतःला मी गुंतवतो तुझ्यात

की मी तुला पाहतच दंग होते


Rate this content
Log in