तुझी जागा...
तुझी जागा...
1 min
421
तुझी जागा
वसते ह्दयात,
मिळताे मान
मला जगात...
तुझी जागा
ध्रुवपद अढळ,
तुझ्या नावाने
अंगी येते बळ...
तुझी जागा
आहे दीपस्तंभ,
माझ्या मनात
आठवणींचा कुंभ...
तुझी जागा
नाही काेणी घेणार,
तुझेच माझ्या ह्दयात
अढळपद राहणार...
