STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

तुझे नि माझे नाते

तुझे नि माझे नाते

1 min
446

तुझे नी माझे नाते जुळले

    तुला आहे शब्दाविना कळले


तुझे नी माझे नाते फुलले

     स्पर्शाविना ते मला कळले


तुझे नी माझे नाते हे हसरे

    हसतांना ते ओठावरून पिघळले


तुझे नी माझे नाते घट्ट रोवले

   बोलताना ते डोळ्यात साठले


तुझे नी माझे नाते काय कोरले

    तुझ्याशिवाय ते अधुरेच राहिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन