STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

तुझाच ध्यास

तुझाच ध्यास

1 min
287

माझ्या अंगणी स्वप्नांचा मोरपिसारा

वेड मन माझं त्या स्वप्नांच्या

फक्त तुलाच शोधत होतं

तुझाच ध्यास मनी लागला होता



Rate this content
Log in