तुझा वाटा
तुझा वाटा
1 min
138
आयुष्यात मला बरच काही मिळालं
पण जे काही मिळालं
त्यात तुझा वाटा भरपूर होता
पण त्या वाटेकरीत माझा थांगपत्ता नव्हता