STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

तु बरसत ये

तु बरसत ये

1 min
226

सभोवती हे वाढले

तप्त हे वातावरण

होइ लाही लाही

मम ही काया शीण ।।1।।


ओसंडती हया धारा

शरीरातून टप टप

वाट पाहती सारे

तू ये टप टप ।।.2।।


मातीचा सुगंध दरवळीत

तु बरसत ये

सभोवताली जन मनात

हस वीत तूबरसत ये.।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन