STORYMIRROR

Pradnya Vaze-Gharpure

Others

3  

Pradnya Vaze-Gharpure

Others

तो पाऊस

तो पाऊस

1 min
210

पूर्वी वाट पाहायचो,

आता वाट लावून तो जातो

आतुरतेने पाणी! म्हणायचो

आता डोळ्यांना धारा लावतो


Rate this content
Log in