तंद्री लागते
तंद्री लागते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3K
कविता सुचायला
वेगळीच तंद्री लागते
कवितेत कधी हास्य लागते
तर कधी मन हळवं होते
कविता सुचायला
वेगळीच तंद्री लागते
कवितेत कधी हास्य लागते
तर कधी मन हळवं होते