तिरंगा
तिरंगा
1 min
173
झेंडा आमुचा तिरंगा प्यारी
यावर गर्व आहे आम्हा सारी
वाकडे पड़ती ज्यांच्या नजरी
फोडून त्याला सरळ करी
सगळ्याच बाबीत भारत भारी
फडकत राही तिरंगा गगनावरी
तिरंगेचा उत्सव झाली साजरी
नमन करू या त्या क्रांतीकारी
