STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

थोडी जरा जपून

थोडी जरा जपून

1 min
2.8K

कविता करते मी

थोडी जरा जपून

नाहीतर कोणी मध्ये बोलले तर

शब्द माझे जातील रुसून


Rate this content
Log in