थँक्स कोरोना (5)
थँक्स कोरोना (5)
1 min
121
कोरोना
आता पुरे झाला
तुझं कहर,
आता पुरे झाला
तुझा आतंक,
तू शिकवलास
आम्हाला
आम्ही विसरलेला
पाठ,
एकवटलेस तू
जाती, धर्मात,
प्रांत प्रांतात
विखुरलेल्या
आम्हाला,
आता घे
निरोप या
जगाचा,
मुक्त कर
आम्हाला
तुझ्या
विळख्यातून,
आता घे
निरोप
या जगाचा...
