थँक्स कोरोना (4)
थँक्स कोरोना (4)
1 min
90
आम्हालाही
अनुभवता आला
एकांतवास.
आम्हालाही
माहित पडले
महिन्यांमहिने
कर्फ्यूत
अडकलेल्यांची
अडीअडचणी.
आम्हालाही
पाहायला मिळाले
काही दिवसासाठी
का न होईना
पण
कर्फ्यूचा
भयावह चेहरा
आणि
आम्हालाही
कळले
स्वतंत्रतेची
किंमत.
हे सगळं
तुझ्यामुळेच
शक्य झाला.
हे चमत्कार
तुझ्यामुळेच
घडलं
म्हणून
थँक्स कोरोना
