STORYMIRROR

Shakil Jafari

Others

3  

Shakil Jafari

Others

थँक्स कोरोना (1)

थँक्स कोरोना (1)

1 min
11.7K

गेल्या दोन वर्षात

एकदाही 

सोबत न जेवलेले

माझे पापा

दर दिवस दिवसापासून

सोबत जेवत आहेत,

 

गेल्या दोन वर्षात

एक दिवसही

सुट्टी न घेतलेले काका

कित्येक दिवसापासून

घरीच थांबले,


गेल्या दोन वर्षात

आमच्यासाठी कधीच

वेळ न काढणारे दादा

आमच्यासाठी

भरपूर वेळ देत आहेत,


हे सगळं

तुझ्यामुळेच 

शक्य झालं,


हा चमत्कार 

तुझ्यामुळेच 

घडला

म्हणून

थँक्स कोरोना...


Rate this content
Log in