तेही
तेही
1 min
148
तेही -
आता वारले जे इथे वावरले होते
विरह भयाने तेही बावरले होते
अनाम हातांनी मात्र सावरले होते
प्रेम मिळाले त्यांचे वरवरले होते
-१-
बहकले तेही त्यांच्या संगतीने इथे
पुन्हा वळाले ते जुन्याच रस्त्याने होते
आव त्यांचा फार होता सोन वर्खी इथे
जपले किती जरी पार सोलले होते
-२-