सय
सय
1 min
171
किती लोटला काळ
दिस बदलले आता..!
सय राहिली मनात
कुठे येते तिला सोडता..!
किती लोटला काळ
दिस बदलले आता..!
सय राहिली मनात
कुठे येते तिला सोडता..!