STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

स्वतंत्र आहोत का...

स्वतंत्र आहोत का...

1 min
389

जात, पात नि धर्म आहे फोफावला 

मग आहोत का आपण खरंच स्वतंत्र... 

माणुसकीला वाळीत जणू टाकून 

अविवेकी बुद्धीचं चालू आहे तंत्र... 


Rate this content
Log in