स्वतःवर हसत बसतो
स्वतःवर हसत बसतो
1 min
350
तुझी आठवण येते तेव्हा
त्या आठवणी आठवत बसतो
नाही आहे मला तु येणार नाही
मग मी स्वतःवरच हसत बसतो