स्वतःसाठी
स्वतःसाठी
1 min
241
ठरवले मी एकदा
स्वतःवर प्रेम करावे
स्वतःला मी विसरले
बघू या मलाच माझी आठवण येते का?
ठरवले मी एकदा
स्वतःवर प्रेम करावे
स्वतःला मी विसरले
बघू या मलाच माझी आठवण येते का?