STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

स्वतःसाठी जगावं

स्वतःसाठी जगावं

1 min
173

खूप दिवसांनी वाटले स्वतःसाठी जगावं

बेधुंद करणारा हा आनंद आणि मी ही निःशब्द

हातातून निसटले क्षण हरपून गेले माझं चित्त

तुझी सोबत असताना होते मे धुंद


दरवळलेले गंध रातराणीने करतो मला धुंद

बसले नात्यावर काजवा भाजतो मज धुंद

त्या धुंद लहरिनी गालावरी आला एक गंध

हळूच कानात जाती स्वर लहरींची धुंद साद


वाटतो म्हणजे किती हा लडिवाळ छंद

हवाहवासा वाटे मज तुझा हा धुंद स्पर्श

हळू च लपंडाव बघण्यात होते मी मग्न

हळूच जाग येता मजा लाजले मी स्वतः दंग



Rate this content
Log in