STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्वतःची पारख...

स्वतःची पारख...

1 min
12.3K

मी परीक्षक झाले तर 

अनुभवात या साहित्याचा 

आनंदाने चाखेल गोडवा 

वेगवेगळ्या अशा विचारांचा 

आस्वाद घेता होईल माझा 

बारीक अभ्यास चुकांचा

उमगतील कमतरता काही 

असल्या लिखाणात माझ्या

नवीन गोष्टी शिकता येतील 

नि होईल स्वतःची खरी पारख 

लेखणीला तेज धार लावता... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन