STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्वप्नपूर्ती...

स्वप्नपूर्ती...

1 min
537

स्वप्नात माझ्या स्वप्न चालून आले 

आले मनात माझ्या वादळ प्रश्नांचे

प्रश्नांचे हितगुज स्वप्नात गवसले

गवसले अस्तित्व स्वप्नपूर्तीत माझे


Rate this content
Log in