STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्वप्नपंख...

स्वप्नपंख...

1 min
260

स्वप्नांच्या पंखांना असतेच उंच भरारी

नव्या आशयाचा नवा मायना आधारी

जग जिंकल्या परी ध्यास ध्यानीमनी

आपल्याच स्पंदनांच्या हाकेचा मानकरी


Rate this content
Log in