स्वप्नी माझ्या यावे
स्वप्नी माझ्या यावे
1 min
691
एकदा तरी यावे तू माझ्या स्वप्नी
येऊनी स्वप्नात गळून मला सांगावे
मी प्रेम करितो तुझ्यावरी
हळूच ने मज स्वप्नाच्या दुनियामधी