स्वप्ने सारी दुरावली
स्वप्ने सारी दुरावली

1 min

11.7K
स्वप्ने सारी दुरावली
दूर तू जाऊ नकोस ना
हास्य तुझे पाहुनी
दिवस हे मी काढतो ना