STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

स्वप्नाच्या दुनियेत

स्वप्नाच्या दुनियेत

1 min
311

रात्रीस उशीच्या कुशीत निजलेले

स्वप्नाच्या दुनियेत विसावलेले

क्षण आहे आनंदाचे मला तू दिलेस

वाटते प्रेम हे खोल दरीत पोहोचलेले


Rate this content
Log in