STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
436

स्वप्न पाहिलेल कधी तोडले ना मी

संशयाच्या वाटेवर बसले ना मी...!


हजारो नाती भेटता रोज

नव्या मागे जुने सोडले ना मी..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन