STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
229

स्वप्नात हरवून गेले

माझे मी ना राहिले

जेव्हा मी तुला पाहिले


तुझा प्रेमळ स्वभाव

तुझी सहकारी वृत्ती

तुझ्या कामावर भुलेले

जेव्हा तुला मी पाहिले


नाही कोणता गर्व 

ना कोणता अहंकार

तुझा साधेपणा भावले

जेव्हा तुला मी पाहिले


Rate this content
Log in