STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

स्वप्न रंगविली

स्वप्न रंगविली

1 min
353

स्वप्नी रंगविली तुझ्यासवे

ते सोबत जागविली तुझ्यासवे

तुझ्या सोबत प्रेमात रांगीली

प्रेमाने तुझ्या झोप माझी उडविली


Rate this content
Log in