STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

स्वीकार...

स्वीकार...

1 min
623

वारंवार धडपडत्या अपयशाचा 

स्वीकार करणं असतं कष्टदायी 

पण प्रयत्नांच्या परिश्रमानेच 

करायचे असते प्रेरणादायी... 


Rate this content
Log in