Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे

1 min 112 1 min 112

स्वातंत्र्याचा दिवस हा

जरी आता झाला जुना

तरीपण मनी माझ्या आता

जागवते ती देशभक्तीची भावना ||१||

मनाने आज धरला

ध्यास त्या स्वातंत्र्याचा

स्वातंत्र्याच्या ह्या नभात

उधळला चांदण्यांनी आनंदाचा ||२||

क्रांतीवीरांच्या कथा साऱ्या

खुणवू लागल्या ह्या नजरांना

पुन्हा जाणवू लागल्या

त्या साऱ्या खुणा ह्या आसवांना. ||३||

झेंड्याला वंदन करूनी

गर्व आम्हा भारतीयांना

छातीत भरून घेतला

देशभक्तीच्या ह्या भावना ||४||       

Rate this content
Log in