STORYMIRROR

angad darade

Others

2  

angad darade

Others

स्वार्थी

स्वार्थी

1 min
117

सुख दुःख येता आयुष्यात कधी 

जीवन एकदा असेही जगून घ्यावे

नको जगू रे मानवा फक्त स्वार्थासाठी 

निःस्वार्थीपणे साऱ्यांवरती प्रेम करावे


Rate this content
Log in