स्वार्थ
स्वार्थ

1 min

849
नुसते हो म्हणणारे खूप असतात
पण उपयोगी पडणारे कमी असतात
निस्वार्थ सेवा देणारे कमी असतात
स्वार्थ साधणारे जास्त दिसतात