STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्वाभिमान...

स्वाभिमान...

1 min
272

स्वाभिमान जगतो नि जगवतो 

रानमेवा सुकलेला असा तगवतो

आर्थिक साधन आम्हास पुरवतो 

जंगलाचा हा साठा भूक भागवतो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन