STORYMIRROR

Sunny Adekar

Children Stories

2  

Sunny Adekar

Children Stories

सुट्टी तली मजा

सुट्टी तली मजा

1 min
296

सुट्टी तला मे महिना हर्षात आला

लहानग्यांच्या मनी आनंद दाटला

सुट्टीत करुया धमाल फार

मनी सवंगड्याच्या विचार आला ।।1।।


खेळता खेळता दिवस

आनंदाने निघून गेला

दिन दुसरा ऊजाडला

गुज गोष्टी ला उधाण आला ।।2।।


तिसरा दिवस अवतरला

सवंगड्याच्या मनी प्रश्न आला

निसर्गाच्या कडे पाहून म्हणाले

आपण एकतरी वृक्ष जगवूया ।।3।।



Rate this content
Log in