STORYMIRROR

Surekha Rajput

Others

3  

Surekha Rajput

Others

सुप्रभात

सुप्रभात

1 min
364

रात्रीच्या गर्भात

उगवली

नवी प्रभात

लाल छटा

उगवल्या

नभी थाटात 


रविकिरणाचा

हळुवार

स्पर्श 

गिरीशिखरास

धरतीच्या

कुशीत

लतावेली

लागल्या

वाढीस


सरता रात्र

प्रभातीची

लागे चाहूल

मज

सडासंमार्जन, रांगोळी

दारे

स्वागता

सज्ज


साहित्याला गुण द्या
लॉग इन