STORYMIRROR

Surekha Rajput

Others

3  

Surekha Rajput

Others

परोपकार

परोपकार

1 min
344

जगती परोपकारी

दानशूर कर्ण

परोपकारास्तव

कवचकुंडले दिले

इंद्रास दान

नको ही

स्वार्थांधता

आहे भावना हीन


वामनाला मोह होई

बळीचा निस्वार्थ भाव घेई

यत्किंचित प्राणी

लोभाने संकुचित होई

महती अगाध परोपकाराची राही


देणारा दाता बने महान

घेणारा याचक बने लहान

उज्ज्वल करे मानवा

परोपकार

देई तृप्तीची ढेकर

होई निद्रेच्या अधीन

परोपकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन