STORYMIRROR

Surekha Rajput

Others

3  

Surekha Rajput

Others

पाऊस

पाऊस

1 min
325

कोसळला पाऊस

झाले निराधार

जनमानस

परिवार

उदास

घर 

रे

 दे मदतीचा हात 

सावर संसार

द्या कुणीतरी

रे आधार

देवा घ्या

भार

रे

पशु, पक्षी, मानव

काडीचा संसार

पाण्यात गेले

घरदार

यातना

झाले

रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन