STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

सुंदर जन्म

सुंदर जन्म

1 min
305

देवाने सुंदर जन्म दिला

ते काय फक्त दुःख चघळत बसण्यासाठी

नाही, तो स्वतः ला

दुसऱ्याला आनंदित ठेवण्यासाठी


Rate this content
Log in