STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

सुखी माणूस

सुखी माणूस

1 min
311

सुखी मनुष्याचे जीवन पाहा

हर गोष्टींची करतो स्वाहा

हर घडीला एम् दिसे

काम हाच नेम असे

चालत पळत काहीही खायचे

हातात मिळेल ते घ्यायचे

सगळं कसं जमून आणतात

सांज होताच दमून येतात

त्याग हाच त्यांचा सदरा

हर घडीस दिसतो खतरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन