सुखाची सरी
सुखाची सरी
1 min
109
सुखाची सरी
क्षणात येऊनी जाई
कळलंच नाही
का? असते त्याना घाई
💃💃💃💃💃💃💃
सुख येते धावूनी
घेरे ओंजळ भरून
सुखाची सरी
बंधन तोडी सारी
💐💐💐💐💐💐💐
सुखाची सरी
सुखद अनुभव देती
ओढ तुझ्या भेटीची
मनात प्रेम दाटती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
