STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

सुख दुःख

सुख दुःख

1 min
211

आयुष्यात सुखासोबत 

दुःख सुद्धा येतात 

जीवन कस जगायचं

हे कुठं आता समजलं


साधारण जीवनात

आयुष्य कस जगावं? 

या प्रश्नाचं “उत्तर" 

मला आज उमगल


Rate this content
Log in