STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

सुचली मला कविता

सुचली मला कविता

1 min
500

आपण कविता करायला का शिकलो

प्रश्न पडला मला आज

ह्याचा उत्तर शोधता शोधता 

भावना शून्य विश्वात कधी गेले

कळलेच नाही मला आज

  नेहमीच मला प्रत्येक ठिकाणी

  आयुष्य हे मला फसवत गेलं

  कधी ह्या माझ्या प्रवासाची गाडी

  मध्येच थांबली माझं मला कळलंच नाही

कधी कधी पुढे जाता जाता 

पुन्हा मागे ओढल्या गेली

ते माझं मला कळलंच नाही

आयुष्य जिथून सुरू झाला तिथेच येऊन थांबलं

शेवटी मलाच माझ्याच आयुष्यावर हसायला आले


साहित्याला गुण द्या
लॉग इन