सत्वानांचे मलम
सत्वानांचे मलम
1 min
124
तुझ्या विरहाने सखी
जखमा मला झाल्या आहेत
ओसंडून वाहणाऱ्या प्रेमाला
तू का बरे सत्वनांचे मलम लावत आहे