स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य सेवाभावी संस्था आयोजित.... स्त्री शक्ती ( सीजन
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य सेवाभावी संस्था आयोजित.... स्त्री शक्ती ( सीजन
1 min
219
मुलगी काळाची गरज आहे
स्त्रीची हत्या करू नका,
मुलीला जन्म देवून
स्त्रीजन्माचे स्वागत करा.
................................
किती स्त्रियांना हातभार लावता
हे असावे ध्यानात
स्त्रिची असतात अनेक रूपे
स्त्रीने रहावे थाटात.
...................................
मुलीला बनवा भडक सूर्य
उडू दे तिला स्वच्छंदी आकाशी,
असे मुलगी स्त्रीशक्ती
संघर्ष करेल सर्वांशी.
