STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

स्त्रीलाच पोळतो का?

स्त्रीलाच पोळतो का?

1 min
504

 "स्त्रीलाच सारा पोळतो का"?


स्वार्थ भरला या जगी

स्त्रीलाच सारा पोळतो का?

देशसेवेच्या पथावरुनी पाय धरुनी

असा ओढतो का?।।


दाट येथे धूर येतो 

काळजाला भेदतो का?

आसवांचा लोट वाहे 

कोळशाला झेलतो का?।।


फुल राहतो एकटा पण

पक्षी हा चोचिने तो टोचतो का?

पाखरांना जीव तेव्हा कशाला

आपण लावतो का?।।

 

दुःख आता सोसण्याला 

धाव कोठे घेतली तू 

जीवनाला वाचवाया 

अंधश्रद्धा मानतो का ?।।


संशयाची धूळ डोळी

कोणती ही राजनीती 

दुटप्पी ही धोरणे मग

संघवेत्ता पाळतो का ?।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन