स्त्रीजन्म सार्थकी...
स्त्रीजन्म सार्थकी...
1 min
223
स्वप्नांच्या ताटात वाढलेले
संघर्षाने अथांग जपलेले
मोठ्या कष्टाने झुरलेले
आयुष्याच्या सार्थकी रुतलेले
आज स्त्रीजन्माचे फलित
निर्भय पाऊलखुणांच्या
पाऊलवाटांवर लिहिलेले
डोंगरासम उत्तुंग गवसले