STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

स्त्री

स्त्री

1 min
345

घराचे घरपण भूषविते ती स्त्री

घराचा मजबूत आधार असते ती स्त्री

पतीची अर्धांगिनी लेकराची माऊली तू

पाठराखिन, बहीण, मैत्री सर्व सर्व नाती जपणारी तू


Rate this content
Log in